प्रत्येक घरात पोहोचलेला बटाटा भारतात कसा आला? इतिहास जाणून तुम्हीही थक्क व्हाल!

Sandip Kapde

उगम

बटाट्याचा उगम दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांमध्ये झाला होता.

Potato History in India

|

esakal

प्रवास

युरोपीय व्यापाऱ्यांनी बटाट्याला जगभर पोहोचवण्याचं मोठं काम केलं.

Potato History in India

|

esakal

पोर्तुगीज

१७व्या शतकात पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी बटाटा भारतात आणला.

Potato History in India

|

esakal

शब्द

‘बटाटा’ हा शब्ददेखील पोर्तुगीज भाषेतून भारतात आला आहे.

Potato History in India

|

esakal

किनारा

सुरुवातीला भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर बटाट्याची लागवड सुरू झाली.

Potato History in India

|

esakal

गोवा

गोवा आणि केरळमध्ये बटाट्याची शेती सर्वप्रथम वाढू लागली.

Potato History in India

|

esakal

ब्रिटिश

ब्रिटिशांनी थंड हवामानाच्या भागांत बटाट्याची शेती विस्तारली.

Potato History in India

|

esakal

सिमला

सिमला आणि निलगिरीसारख्या भागांत बटाट्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं.

Potato History in India

|

esakal

संशय

भारतात सुरुवातीला लोक बटाट्याकडे विदेशी भाजी म्हणून पाहायचे.

Potato History in India

|

esakal

मसाले

भारतीय मसाल्यांसोबत बटाट्याची भन्नाट जोडी जमली.

Potato History in India

|

esakal

लोकप्रियता

हळूहळू बटाटा भारतीय स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग बनला.

Potato History in India

|

esakal

राजा

आज बटाटा अनेक भाज्यांमध्ये ‘भाज्यांचा राजा’ म्हणून ओळखला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ‘बटाटा’ होता का?

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

येथे क्लिक करा