नेतन्याहूंविरोधात अटक वॉरंट? आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट किती शक्तीशाली?

कार्तिक पुजारी

कोर्ट

आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

icc

आयसीसी

याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट किंवा आयसीसी नेमकं काय आहे? अधिकार किती आहेत? यासंदर्भात आपण जाणून घेऊया

icc

ट्रिब्यूनल

आयसीसी एका आंतरराष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय ट्रिब्यूनल आहे. याचे मुख्यालय नेदरलँडच्या हेगमध्ये आहे. संघटनेची स्थापना १९९८ मध्ये झाली आहे.

icc

सुनावणी

युद्ध गुन्हा, नरसंहार, मानवतेविरोधातील गुन्हा आणि आक्रमन अशा प्रकरणामध्ये आयसीसी सुनावणी करते.

icc

सदस्य

रोम करारानुसार ब्रिटन, कॅनडा आणि जपानसह १२४ देश आयसीसीचे सदस्य आहेत.

icc

भारत

आयसीसीच्या सदस्य देशांमध्ये अमेरिका, इस्राइल, चीन , रशिया आणि भारत या प्रमुख देशांचा समावेश नाही.

icc

अधिकार

आयसीसीला खूप मर्यादीत अधिकार आहेत असं म्हणता येईल. त्यांच्याकडे स्वत:चे पोलीस नाहीत. आयसीसीची सूचना सदस्य देशाला बंधनकारक नसते.

स्मृती इराणी यांची संपत्ती किती आहे?