Aarti Badade
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराच्या नावामागे ऐतिहासिक संदर्भ आणि रंजक कहाणी दडलेली आहे.
Pune name history
Sakal
पुण्याच्या नावाचा संबंध ‘पुण्यपुरी’ किंवा ‘पुण्यवाडी’ या जुन्या नावांशी जोडला जातो, मात्र या नावांच्या उगमाबाबत वेगवेगळे संदर्भ आढळतात.
Pune name history
Sakal
मुळा आणि मुठा नद्यांच्या परिसरात वसलेल्या पुण्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या विशेष महत्त्व लाभले आहे.
Pune name history
Sakal
राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी महाराजांच्या पुण्यातील वास्तव्याशी शहराच्या विकासाचा आणि नव्या ओळखीचा इतिहास जोडला जातो.
Pune name history
Sakal
पेशव्यांनी पुण्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवल्यानंतर शनिवारवाड्यासारख्या वास्तू आणि सांस्कृतिक परंपरांमुळे शहराचा लौकिक वाढला.
Pune name history
Sakal
‘पुणेरी पाट्या’, साहित्य, शिक्षण आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांमुळे पुणे शहराने महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
Pune name history
Sakal
आज पुणे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि संस्कृतीचं महत्त्वाचं केंद्र असून त्याच्या नावात आणि इतिहासात शहराच्या समृद्ध वारशाची आठवण जपली आहे.
Pune name history
Sakal
eye health
Sakal