Varsha Balhe
पण जुन्या काळात राजे-महाराजे उकाड्यात कसे राहत होते?
How Kings Stayed Cool Without AC in Ancient India
esakal
४५°C तापमानातही राहायचे थंड आणि आरामदायक!
How Kings Stayed Cool Without AC in Ancient India
esakal
जाळीदार खिडक्या आणि झरोखे यामुळे सूर्यप्रकाश कमी यायचा, पण हवा सतत खेळती राहायची.
How Kings Stayed Cool Without AC in Ancient India
esakal
महालांची रचना अशी होती की प्रत्येक खोलीत वारा फिरत राहायचा.
How Kings Stayed Cool Without AC in Ancient India
esakal
पाण्याच्या थंडाव्यामुळे संपूर्ण महालाचे तापमान कमी व्हायचे.
How Kings Stayed Cool Without AC in Ancient India
esakal
खसचे ओले पडदे या पडद्यांतून येणारी हवा अगदी कूलरसारखी वाटायची.
How Kings Stayed Cool Without AC in Ancient India
esakal
मोठ्या मातीच्या घड्यांमुळे पाणी आणि खोली दोन्ही थंड राहत.
How Kings Stayed Cool Without AC in Ancient India
esakal
जुन्या महालांतील या टेक्निक्स आजही लोकांना थक्क करतात.
How Kings Stayed Cool Without AC in Ancient India
esakal
Why 33 Anarasa is Offered in Dhondya Month
esakal