चित्रपटात सेक्स-न्यूड सीन असे शूट होतात?

Sandip Kapde

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे यांचा 'गहराइयां' हा सिनेमा त्यातील बोल्ड सीन आणि हटके स्टोरीलाइनमुळे चर्चेत असतात.

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

क्रेडिट प्लेट

बहुतेक वेळा आपण पाहतो की सिनेमाच्या शेवटी एक क्रेडिट प्लेट येते, ज्यावर कोणी कोणती जबाबदारी सिनेमा संदर्भात पार पाडली त्यांची नावं असतात.

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

गहराइयां

पण 'गहराइयां' या सिनेमाच्या त्या क्रेडिट प्लेटवर एक नवी क्रेडिट लाइन निदर्शनास आली, ज्याची चर्चा सुरू झाली आहे.

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

दिग्दर्शक

सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक करतो हे सर्वप्रचलित आहे, पण 'गहराइयां' मुळे एक नवीन गोष्ट समोर आली आहे की सिनेमातील सेक्स-न्यूड सीन हे दिग्दर्शक दिग्दर्शित करीत नाहीत

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

'इंटिमसी डायरेक्टर

तर ती जबाबदारी एका वेगळ्या व्यक्तीकडे असते - 'इंटिमसी डायरेक्टर'कडे.

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

सिनेसृष्टीत प्रचलित

ही पोस्ट काही वर्षांपासून सिनेसृष्टीत प्रचलित आहे. 'गहराइयां' सिनेमातले सीन पाहता अर्धा अधिक सिनेमा या इंटिमसी डायरेक्टरनेच शूट केला

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

सिनेमा

म्हणूनच त्याला सिनेमाच्या क्रेडिट प्लेटवर स्थान देणं भागच होतं.

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

असीम छाबरा

असीम छाबरा यांनी यापूर्वी ट्वीट करीत याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

प्रियंका चोप्रा

त्यांनी इरफान, शशी कपूर, प्रियंका चोप्रा सारख्या सेलिब्रिटींची बायोग्राफी लिहिली आहे.

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

गहराइयां

त्यांनी 'गहराइयां' सिनेमाची क्रेडिट प्लेट शेअर करत म्हटलं आहे, "मी कदाचित चुकीचा असू शकेन, पण भारतीय सिनेमात याआधी इंटिमसी डायरेक्टरसाठी क्रेडिट देताना पाहिलं आहे का?"

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

इंटिमसी

खरंतर कलाकारांना सेक्स अथवा न्यूड सीन करणं अनेकदा कठीण जातं. बऱ्याचदा त्यांच्यात तो कम्फर्ट निर्माण करण्याची जबाबदारी इंटिमसी दिग्दर्शकावर येते.

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

सेक्स सीन

त्याला एखाद्या सेक्स सीनसाठी दोन्ही कलाकारांच्या वजनाचा विचार करून सगळं नियोजन करावं लागतं.

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

इंटिमसी दिग्दर्शक

त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय ते सीन शूट करणं यासाठी इंटिमसी दिग्दर्शकाला खूप अभ्यासपूर्ण सगळं करावं लागतं.

how shoot Sex-nude scenes in bollywood film | esakal

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूरच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Kapoor | esakal