सुंदर अन् आकर्षक दिसण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे?

Saisimran Ghashi

सुंदर आणि आकर्षक

सुंदर आणि आकर्षक दिसणे कोणाला आवडणार नाही

how to look beautiful

|

esakal

स्त्री-पुरुष दोघांचे प्रयत्न

स्त्री-पुरुष दोघेही त्यांची पर्सनॅलिटी सुधारण्यासाठी, छान दिसण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात

how to look attractive

|

esakal

काय करू नये

पण सुंदर दिसण्यासाठी काय करावे यापेक्षा काय करू नये हे समजून घेतल्यास जास्त फायदा होतो

things to avoid to look good

|

esakal

आंतरिक सौंदर्य महत्वाचे

तुमचे आंतरिक सौंदर्य जास्त महत्वाचे असते, तुम्ही जसे आहात तसे फार चांगले, सुंदर आहात

internal beauty is important

|

esakal

स्वतःला थोडं एनहान्स

पण स्वतःला थोडं एनहान्स करण्यासाठी दोन-तीन गोष्टी लक्षात ठेवा

how to enhance yourself

|

esakal

पाण्याचे प्रमाण

पाणी पिण्याचे प्रमाण कमी करू नका..सीझन कोणताही असो भरपूर पाणी प्या

drink more water to look beautiful

|

esakal

हेल्दी पदार्थ

जंक फूड, फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. हेल्दी पदार्थ खा

eat healthy food for healthy body

|

esakal

व्यायाम आणि झोप

नियमित व्यायाम करा आणि महत्वाचे म्हणजे पुरेशी झोप घ्या

take enough sleep and do exercise

|

esakal

'या' 5 लोकांसाठी 'विषा'सारखे आहे नारळ पाणी..न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी दिली धक्कादायक माहिती

coconut water harmful for whom see what nutritionist rutuja diwekar said

|

esakal

येथे क्लिक करा