कोलेस्ट्रॉल अन् हृदयविकाराच्या रुग्णांनी अंडी कशी खावीत? तज्ज्ञांचं सत्य आलं समोर

Aarti Badade

पिवळा भाग

अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते; मात्र वजन वाढण्याच्या भीतीने अनेक जण अंड्याचा आतील पिवळा भाग (Egg Yolk) खाणे पूर्णपणे टाळतात.

Egg Yolk Benefits and Calories Balance

|

Sakal

फिटनेस डाएट

सध्या सुरू असलेल्या फिटनेसच्या ट्रेंडमध्ये विशेष डाएट फॉलो केले जाते, ज्यामध्ये शरीराला आवश्यक पोषण मिळण्यासाठी प्रामुख्याने अंडी खाल्ली जातात.

Egg Yolk Benefits and Calories Balance

|

Sakal

अंड्याच्या पिवळ्या भागात

अंड्याच्या पिवळ्या भागात केवळ फॅट्स नसून त्यात हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन A, D, E, K, आयर्न आणि फॉस्फरससारखे शरीराला आवश्यक पोषक घटक असतात.

Egg Yolk Benefits and Calories Balance

|

Sakal

पांढऱ्या भागात

अंड्याच्या पांढऱ्या भागाच्या तुलनेत पिवळ्या भागात कॅलरीज जास्त असतात; त्यामुळे अतिसेवन आणि कमी शारीरिक हालचाल असल्यास वजन वाढू शकते.

Egg Yolk Benefits and Calories Balance

|

Sakal

वजन वाढण्यासाठी

तज्ज्ञांच्या मते, वजन वाढण्यामागे फक्त एकच पदार्थ नसून तुमचा संपूर्ण दिवसाचा डाएट पॅटर्न आणि कॅलरी बॅलन्स (Calorie Balance) कारणीभूत असतो.

Egg Yolk Benefits and Calories Balance

|

Sakal

नियमित व्यायाम

जर तुम्ही रोज नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेत असाल, तर दिवसातून १ किंवा २ अंडी पिवळ्या भागासह खाणे आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

Egg Yolk Benefits and Calories Balance

|

Sakal

कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार

तुम्हाला जर कोलेस्ट्रॉल, हृदयविकार किंवा इतर काही आरोग्याच्या समस्या असतील, तर अंड्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला नक्की घ्या.

Egg Yolk Benefits and Calories Balance

|

Sakal

संतुलित आहार

अंड्याचा पिवळा भाग वजनावर थेट परिणाम करत नाही, तर योग्य प्रमाणात आणि मर्यादित स्वरूपात खाल्ल्यास तो आरोग्याला उत्तम पोषण देतो.

Egg Yolk Benefits and Calories Balance

|

Sakal

पोटावरचा फॅट 20 दिवसात होईल कमी नाश्त्यात खा 'हे' फळ!

Reduce Belly Fat in 20 Days with Papaya.

|

Sakal

येथे क्लिक करा