Monika Shinde
हृदयविकार असणाऱ्यांना जीवनशैली आणि आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
योग्य पथ्य पाळल्यास हृदयाच्या आरोग्यावर नियंत्रण ठेऊ शकता.
कमी फॅट असणारे पदार्थ हृदयासाठी फायदेशीर आहे. जसे की, ताजी फळे, भाज्या, कमी साखर.
नियमित व्यायाम करणे आरोग्यसाठी महत्त्वाचे आहे. रोज ३० मिनिट व्यायाम करावा. यामुळे हृदयाची ताकद वाढवते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते.
तणाव हृदयविकाराला तीव्र करू शकतो. म्हणूनच तणाव कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यान आणि झोपेवर लक्ष देणे गरजेचं आहे.
जास्त वजन हृदयावर जास्त ताण आणू शकते. यामुळे आहार आणि व्यायामाच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवता येते.
तुमचे डॉक्टर जे औषध सुचवतात, त्यांचे नियमितपणे सेवन करा. गोळी चुकवल्यास त्याचा हृदयाच्या स्थितीसाठी धोकादायक परिणाम होऊ शकतो.