सकाळ डिजिटल टीम
काय आहे सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला माहीती आहे का?
काय आहे सुकन्या समृद्धी योजना जाणून घ्या.
250 रुपये ते दिड लाख रुपयांपर्यंत असने अवश्यक आहे.
8.20% रुपयांपर्यंत
मुलीच्या नावाने खाते असणे अवश्यक
80c अंतर्गत करसवलत उपलब्ध आहे.
खात उघडल्यापासून ते 15 वर्षापर्यंत
ही योजना विशेषतः मुलींच्या विकासासाठी आहे, त्यामुळे मुलींना आर्थिक सुरक्षितता मिळते.