Jasmine: जाईच्या रोपाची घरीच घ्या 'अशी' काळजी

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात जाईच्या रोपाची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.

Sakal

जाईचे रोप थेट सुर्यप्रकाशात ठेऊ नका.

Sakal

योग्य वाढीसाठी पुरेशा प्रमाणात पाणी द्यावे.

Sakal

वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्या.

Sakal

भरपुर फुले येण्यासाठी योग्य प्रमाणात खत टाकावे.

Sakal

किटकांपासून रोपाचे रक्षण करावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal