सकाळ डिजिटल टीम
सुमारे ६००० वर्षांपूर्वी भारतात ऊसाचा रस उकळून खडीसाखर बनवण्याचा शोध लागला, जिथून या गोड प्रवासाची सुरुवात झाली.
How the World Got Addicted to Sugar: A 6,000-Year History
sakal
युरोपमध्ये जेव्हा साखर पोहोचली, तेव्हा ती अत्यंत महाग होती. फक्त श्रीमंत लोक आणि राजघराणीच साखरेचे पुतळे व मिठाई बनवून आपले वैभव दाखवत असत.
How the World Got Addicted to Sugar: A 6,000-Year History
sakal
उसाची लागवड आणि प्रक्रिया करण्यासाठी युरोपियन देशांनी अमेरिका आणि कॅरिबियन बेटांवर आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.
How the World Got Addicted to Sugar: A 6,000-Year History
sakal
१८०६ मध्ये नेपोलियनने ब्रिटनच्या व्यापारावर बंदी घातल्यावर युरोपमध्ये साखरेचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर शास्त्रज्ञांनी 'बीट' (Beetroot) पासून साखर बनवण्याचा शोध लावला.
How the World Got Addicted to Sugar: A 6,000-Year History
sakal
सैनिकांना तातडीची ऊर्जा देण्यासाठी युद्धकाळात साखरेचा वापर वाढला. पुढे बिस्किटे, चॉकलेट्स आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये साखरेचा भरपूर वापर सुरू झाला.
How the World Got Addicted to Sugar: A 6,000-Year History
sakal
१८०० सालात जगात २० लाख टन साखर तयार होत होती, जी २००० सालापर्यंत १५ कोटी टनांवर पोहोचली. आज प्रत्येक पदार्थात साखरेचा समावेश आहे.
How the World Got Addicted to Sugar: A 6,000-Year History
sakal
प्राचीन काळात फळांमधील नैसर्गिक साखर शरीरात चरबीच्या रूपात साठवून ऊर्जा मिळवली जायची. पण, आजची प्रक्रिया केलेली साखर पचवणे शरीरासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
How the World Got Addicted to Sugar: A 6,000-Year History
sakal
एकेकाळी दुर्मीळ असलेले हे 'गोड विष' आज मानवी आहाराचा असा भाग बनले आहे, ज्यापासून दूर जाणे अत्यंत कठीण झाले आहे.
How the World Got Addicted to Sugar: A 6,000-Year History
sakal
जगातील १० रेल्वे स्टेशन्स; जिथे रात्री जायला घाबरतात लोक!
10 Most Scary Railway Stations in the World
sakal