जगातील १० रेल्वे स्टेशन्स; जिथे रात्री जायला घाबरतात लोक!

सकाळ डिजिटल टीम

बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगाल (भारत)

पांढऱ्या साडीतील भुताच्या दहशतीमुळे हे स्टेशन सलग ४२ वर्षे पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते असे सांगितले जाते.

10 Most Scary Railway Stations in the World

|

sakal 

वॉटरफ्रंट स्टेशन, वँकुव्हर (कॅनडा)

येथे १९२० च्या काळातील नाचणारी स्त्री आणि १९२८ मध्ये अपघात झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा भूत भटकताना दिसल्याचे सांगितले जाते.

10 Most Scary Railway Stations in the World

|

sakal 

पॅन्थियोन्स स्टेशन, मेक्सिको सिटी (मेक्सिको)

स्मशानाजवळ बांधलेल्या या स्टेशनच्या बोगद्यातून भयानक किंचाळण्याचे आवाज आणि सावल्या बाहेर येताना दिसतात असा समज आहे.

10 Most Scary Railway Stations in the World

|

sakal 

ॲडिसकोम्बे रेल्वे स्टेशन, क्रॉयडॉन (इंग्लंड)

येथे काम करताना मृत्यू झालेल्या एका ट्रेन ड्रायव्हरचा धुसर सांगाडा रात्रीच्या वेळी फिरताना दिसायचा असे म्हंटले जाते.

10 Most Scary Railway Stations in the World

|

sakal

बिशान एमआरटी स्टेशन (सिंगापूर)

स्मशानाच्या जागेवर बांधलेल्या या स्टेशनवर डोके नसलेली भुते आणि चालत्या ट्रेनच्या छतावरून पाऊलखुणांचे आवाज येतात असे लोक सांगतात.

10 Most Scary Railway Stations in the World

|

sakal 

काओबाओ रोड सबवे स्टेशन, शांघाय (चीन)

मॉर्च्युरीजवळ असलेल्या या स्टेशनवर अदृश्य शक्ती लोकांना रुळावर ढकलत असल्याचे अन् लाल कपड्यातील मुलगी दिसल्याचे दावे केले जातात.

10 Most Scary Railway Stations in the World

|

sakal 

मॅक्वेरी फील्ड्स स्टेशन, सिडनी (ऑस्ट्रेलिया)

रात्रीच्या वेळी येथे एक तरुण मुलगी जोराने रडताना अन् किंचाळताना दिसल्याचे म्हणतात.

10 Most Scary Railway Stations in the World

|

sakal 

बडोग रेल्वे स्टेशन, हिमाचल प्रदेश (भारत)

बोगदा ३३ जवळ कर्नल बडोग यांचे भूत फिरताना दिसते; पण हे भूत लोकांशी मैत्रीपूर्ण संवाद साधते असे मानले जाते.

10 Most Scary Railway Stations in the World

|

sakal 

रवींद्र सरोवर स्टेशन, कोलकाता (भारत)

अनेक घटनांमुळे कुप्रसिद्ध असलेल्या या स्टेशनवर शेवटची ट्रेन सुटताना रुळांवर विचित्र सावल्या दिसतात असे म्हणतात.

10 Most Scary Railway Stations in the World

|

sakal 

कॉनोली स्टेशन, डब्लिन (आयरलँड)

दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या या स्टेशनवर सैनिकाचे भूत आणि आपोआप वजनी सामान हलवणारी अदृश्य शक्ती पाहायला मिळते असा दावा केला जातो.

10 Most Scary Railway Stations in the World

|

sakal 

डिस्क्लेमर

सदर माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

रेल्वे इंजिनला वेगवेगळे रंग का असतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

आणखी वाचा