Vinod Dengale
ज्या घरात झाडूचा मान असतो, तेथे देवी लक्ष्मी निवास करते असे मानले जाते. त्यामुळे झाडू उभा ठेवू नये असे सांगतात.
हिंदू धर्मात झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे झाडू उभा ठेवल्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो अशी समजूत आहे.
उभा झाडू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि संपत्तीची आवक रोखतो असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.
घरात झाडू उभा ठेवल्याने आर्थिक अस्थिरता आणि गरिबी ओढवते असे मानले जाते.
यासोबतच झाडू नेहमी कोपऱ्यात आणि लोकांच्या नजरेआड ठेवावा असेही सांगितले जाते.
काही वास्तू मान्यतांनुसार झाडू पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.
याशिवाय रात्री किंवा संध्याकाळी झाडू मारणे टाळावे. असे मानले जाते की यामुळे घरातील समृद्धी नष्ट होते.
संबंधित माहिती उपलब्ध धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेखांतून घेतली आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही.
Rakhi tying time
Sakal