चेहऱ्यावर कोरफड लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Puja Bonkile

कोरफड

कोरफड त्वचेसाठी खुप फायदेशीर असत.

anti aging coconut oil and aloe vera gel use | Sakal

हायड्रेट आणि मॉइश्चराइझ

त्वचा हायड्रेट आणि मॉइश्चराइझ राहते.

Aloe Vera gel | Sakal

चमक वाढते

तसेच त्वचेची चमक वाढते.

aloe vera | Sakal

चेहरा स्वच्छ धुवा

नंतर चेहरा स्वच्छ धुवा. त्याचा गर चेहऱ्यावर लावा.

aloe vera jail | Sakal

चमकदार त्वचा

२० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा.

Glowing Skin | sakal

कोरफड बेसण

कोरफडमध्ये बेसण मिसळून लावल्यास चेहरा चमकदार दिसतो.

besan face pack | Sakal

चंदन पावडर

तुम्ही चेहरा चमकदार दिसण्यासाठी कोरफड जेलमध्ये चंदन पावडर मिसळून लावू शकता.

Sakal

मुलतानी माती

कोरफड जेल मुलतानी मातीत मिसळून लावल्यास चेहऱ्यावरचे डाग कमी होतात.

Multani Mati For Glowing Skin | Sakal

गुलाबजल

तुम्ही कोरफडमध्ये गुलाबजल मिसळून लावू शकता.यामुळे त्वचा चमकदार होते.

rose water | Sakal

निरोगी आरोग्यासाठी मखाना खाण्याची योग्य वेळ कोणती?

makhana benefits | sakal
आणखी वाचा