Anushka Tapshalkar
आजच्या स्क्रीन-भरलेल्या जीवनशैलीत डोळ्यांचे आरोग्य दुर्लक्षित होत आहे. पण लहान सवयी बदलल्यास दृष्टी दीर्घकाळ टिकवता येते.
Eye care
Sakal
पालभाज्या, फळे आणि सुका मेवा खा. हे डोळ्यांसाठी आवश्यक पोषक घटक देतात आणि दृष्टी सुधारतात.
Choose Healthy Diet
sakal
व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे डोळ्यांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळते.
Regular Exercise
sakal
मोबाइल आणि लॅपटॉपचा जास्त वापर डोळ्यांना त्रास देतो. सतत स्क्रीनकडे पाहणे टाळा.
Reduce Screen Time
दर 20 मिनिटांनी 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद बघा—डोळ्यांचा ताण कमी होतो.
Follow 20-20-20 Rule
sakal
ग्लूकोमा, डायबेटिक रेटिनोपॅथी सारखे आजार सुरुवातीला लक्षात येत नाहीत. वेळेवर तपासणी खूप महत्त्वाची.
Eye Checkup
sakal
योग्य आहार, व्यायाम, स्क्रीन ब्रेक्स आणि डॉक्टरांचा सल्ला—या सवयींमुळे तुमची दृष्टी वर्षानुवर्षे सुरक्षित राहते.
Small Habits, Big Results
sakal