पावसाळ्यात त्वचेच्या ॲलर्जी टाळण्यासाठी काय कराल?

सकाळ वृत्तसेवा

मसालेदार अन्न

मसालेदार अन्नामुळे शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.

How to Avoid Skin Allergies During Monsoon | esakal

वाढलेले रक्ताभिसरण आणि ॲलर्जी

मसालेदार अन्नामुळे रक्ताभिसरण वाढते, आणि त्यामुळे ॲलर्जी व त्वचेला चिडचिड होऊ शकते.

How to Avoid Skin Allergies During Monsoon | esakal

खाज

गरम आणि मसालेदार पदार्थांमुळे त्वचेला खाज, पुरळ आणि लाली दिसू लागते.

How to Avoid Skin Allergies During Monsoon | esakal

उष्णता आणि घामामुळे होणारा त्रास

पावसाळ्यात घाम आणि उष्णता त्वचेला त्रासदायक ठरते. त्यामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.

How to Avoid Skin Allergies During Monsoon | esakal

फोड आणि रॅशेस

पावसात त्वचेवर छोटे फोड, रॅशेस आणि लालसर डाग निर्माण होऊ शकतात.

How to Avoid Skin Allergies During Monsoon | esakal

पायोडर्मा म्हणजे काय?

पायोडर्मा ही एक त्वचाविकाराची अवस्था असून, यात त्वचेवर पूयुक्त फोड येतात.

How to Avoid Skin Allergies During Monsoon | esakal

त्वचेचा रंग बदलतो

ॲलर्जीमुळे त्वचा काळसर किंवा फिकट दिसू शकते. त्वचेतील नैसर्गिक चमक कमी होते.

How to Avoid Skin Allergies During Monsoon | esakal

काय खावं?

हलके, पचायला सोपे आणि थंडावा देणारे अन्न घ्या. फळे, भाज्या आणि भरपूर पाणी प्या.

How to Avoid Skin Allergies During Monsoon | esakal

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी टिप्स

रोज स्नान करा, कोरडे कपडे घाला, थेट पावसात भिजणे टाळा आणि त्वचा कोरडी ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा.

How to Avoid Skin Allergies During Monsoon | esakal

उरलेल्या चपातीचं काय करू? असं बनवा चवदार वेफर्स

Chapati wafers | esakal
आणखी पहा