Puja Bonkile
उन्हाळ्यात घामाचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीराची स्वच्छता आवश्यक असते.
चेहरा वारंवार धुवावा
त्वचा ओलसर ठेऊ नका
चेहरा वारंवार धुवावा
घामाचे कपडे अंगावर ठेऊ नये
जिन्सऐवजी सैल कपडे वापरावे
उन्हात फिरताना पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावे
दुचाकी चालविताना तोंडाला कपडा बांधावा.