उन्हाळ्यात अशक्तपणाचे प्रमाण वाढले!

पुजा बोनकिले

उन्हाच्या तीव्र झळांपासून बचाव करणे खूप अवघड असते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Sakal

अनेक लोक बेशुद्ध होतात. कडक उन्हात चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, अशक्तपणा जाणवणे यासारख्या समस्या उद्भवतात. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता हे जाणून घेऊया.

Sakal

उन्हाळ्यात दररोज ७ ते ८ ग्लास पाणी प्या. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Sakal

शरीराला हायड्रेटेड ठेवावे. तुमच्या आहारात पाणी, नारळपाणी, फळांचा रस यांचा समावेश करावा.

Sakal

उन्हाळ्यात उष्माघातापासून दूर राहण्यासाठी चहा-कॉफीचे अतिसेवन टाळावे.

Sakal

उन्हात बाहेर जाताना डोळ्यांना चष्मा आणि चेहरा स्कार्फने बांधावा.

Sakal

उन्हातून घरी आल्यावर लिंबूपाणी किंवा पाणी पोटभर प्यावे. यामुळे शरीर डिहायड्रेट होणार नाही.

Sakal

उन्हाळ्यात संत्री, टरबूज, खरबूज यासारख्या रसाळ फळांचा समावेश करावा.

Sakal

उन्हाळ्यात थंडगार ताक किंवा पन्हे प्यावे. यामुळे शरीराला उष्णतेपासून थंडावा मिळतो.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणती काळजी घ्याल

Mango | Sakal