बाळकृष्ण मधाळे
लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत, की अंडे हे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि फायदेशीर अन्न आहे. विशेषतः उकडलेले अंडे शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषक तत्त्वे पुरवते.
how to boil eggs correctly for maximum nutrition
esakal
अंडे खाण्याइतकेच ते योग्य पद्धतीने उकडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य प्रकारे उकडलेले अंडे खाल्ल्यास त्यातील पोषणमूल्यांचा पूर्ण लाभ मिळतो.
how to boil eggs correctly for maximum nutrition
esakal
अंडे उकडण्याची वेळ तुम्हाला ते कशा प्रकारे खायचे आहे यावर अवलंबून असते. साधारणपणे अंडे १२ ते १५ मिनिटे उकडल्यास ते चांगले शिजते.
how to boil eggs correctly for maximum nutrition
esakal
जर तुम्हाला मऊ पिवळा बलक असलेले अर्धवट उकडलेले अंडे आवडत असेल, तर १० ते १२ मिनिटांनंतर ते गरम पाण्यातून काढून लगेच थंड पाण्यात टाका. पूर्णपणे शिजलेले अंडे हवे असल्यास ते १५ मिनिटांपर्यंत उकडणे पुरेसे ठरते.
how to boil eggs correctly for maximum nutrition
esakal
अंडे उकडण्यासाठी पाणी आधी गरम केल्यास अंड्याच्या आतील भागावर हिरवट थर तयार होण्याची शक्यता कमी होते.
how to boil eggs correctly for maximum nutrition
esakal
अंडे उकडल्यानंतर ते त्वरित थंड पाण्यात टाकल्यास त्याचे कवच सहजपणे निघते.
how to boil eggs correctly for maximum nutrition
esakal
जास्त वेळ उकडल्यास अंड्याचा पोत आणि चव बदलू शकते, त्यामुळे योग्य वेळ पाळणे महत्त्वाचे आहे.
how to boil eggs correctly for maximum nutrition
esakal
अंडे उच्च दर्जाच्या प्रथिनांनी समृद्ध असते. हे स्नायूंची वाढ आणि शरीराच्या विकासासाठी उपयुक्त ठरते.
how to boil eggs correctly for maximum nutrition
esakal
अंड्यात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के यांसह झिंक, सेलेनियमसारखी महत्त्वाची खनिजे असतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
how to boil eggs correctly for maximum nutrition
esakal
How Many Calories are in Four Chapatis
esakal