वंदे भारत ट्रेन स्टेशनला यायच्या 15 मिनिट आधी 'इथून' बुक करा कन्फर्म तिकीट..

Saisimran Ghashi

नवीन तिकीट बुकिंग सुविधा

प्रवाशांना आता रेल्वेच्या वंदे भारत ट्रेनमध्ये स्टेशनवर येण्यापूर्वी 15 मिनिटांपर्यंत तिकीट बुक करता येईल.

southern railway vande bharat booking | esakal

प्रवासी आरक्षण प्रणालीत बदल

भारतीय रेल्वेने प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) मध्ये बदल करून ही सुविधा लागू केली आहे.

passenger reservation system update | esakal

सुधारित प्रवासी अनुभव

या बदलामुळे प्रवाशांचा अनुभव सुधारणे आणि मार्गावरील स्टेशनवर तिकीट बुकिंग सुलभ करणे हा उद्देश आहे.

How to book vande bharat tickets online | esakal

दक्षिण रेल्वे झोन

ही सुविधा केवळ दक्षिण रेल्वे (SR) झोन अंतर्गत चालणाऱ्या 8 वंदे भारत ट्रेनसाठी लागू आहे.

vande bharat train routes 2025 | esakal

रिक्त जागांची उपलब्धता

आता मार्गावरील स्टेशनवर रिक्त जागा 15 मिनिटांपूर्वी बुकिंगसाठी उपलब्ध असतील, ज्यामुळे प्रवाशांना फायदा होईल.

mangaluru thiruvananthapuram vande bharat | esakal

यापूर्वीच्या मर्यादा

यापूर्वी ट्रेन मूळ स्टेशनवरून निघाल्यावर मार्गावरील स्टेशनवरून बुकिंग करता येत नव्हते.

chennai nagercoil vande bharat booking | esakal

सुविधा लागू असलेल्या ट्रेन

ही सुविधा मंगळूर-तिरुवनंतपुरम, चेन्नई-नागरकोइल, कोयंबटूर-बेंगळुरू, मंगळूर-मडगाव, मदुराई-बेंगळुरू, आणि चेन्नई-विजयवाडा मार्गावरील ट्रेनसाठी आहे.

coimbatore bengaluru vande bharat tickets | esakal

शेवटच्या क्षणी प्रवासाची सोय

या सुविधेमुळे ट्रेनच्या जागांचा वापर वाढेल आणि प्रवाशांना शेवटच्या क्षणी प्रवासाची सोय होईल

vande bharat train seat availability | esakal

रिकाम्यापोटी केळी का खावू नयेत? आहारतज्ञ म्हणतात...

Why avoid bananas on empty stomach | esakal
येथे क्लिक करा