संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडण्याची जाणून घ्या अचूक वेळ अन् पद्धत!

Aarti Badade

संकष्टी चतुर्थीचा उपवास

हिंदू धर्मात विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या आशीर्वादासाठी केली जाणारी संकष्टी चतुर्थी संकटातून मुक्त करणारी मानली जाते.

Sankashti Chaturthi Fasting Rules

|

Sakal

रात्री 'चंद्रोदया'नंतर

सूर्योदयापासून सुरू झालेला हा कडक उपवास रात्री आकाशात चंद्र दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय सोडू नये.

Sankashti Chaturthi Fasting Rules

|

Sakal

ढगांमुळे चंद्र दिसला नाही तर

प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असल्याने स्थानिक पंचांग पाहावे आणि चंद्र न दिसल्यास वेळेनुसार पूजे विधी करावा.

Sankashti Chaturthi Fasting Rules

|

Sakal

उपवास सोडताना शक्य असल्यास

गणपती बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय असल्यामुळे उपवास सोडताना पहिला घास मोदकाचा घेतल्यास बाप्पाची कृपा सदैव राहते.

Sankashti Chaturthi Fasting Rules

|

Sakal

रात्री उपवास सोडताना नेहमी

वरण-भात, भाजी आणि पोळी अशा सात्विक अन्नाचेच सेवन करावे. रिकाम्या पोटी राहिल्यानंतर आरोग्याच्या आणि पचनाच्या दृष्टीने रात्री हलका आणि पौष्टिक आहार घेणे उत्तम असते.

Sankashti Chaturthi Fasting Rules

|

Sakal

रात्रीच्या जेवणामध्ये मिठाऐवजी

अनेकजण संकष्टीला दिवसभर मीठ खात नाहीत, त्यामुळे रात्री जेवण तयार करताना सैंधव मीठ वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Sankashti Chaturthi Fasting Rules

|

Sakal

उपवास सोडताना जेवणात चुकूनही

लसूण, कांदा, मांसाहार किंवा मद्याचा समावेश असू नये. तामसिक पदार्थांचे सेवन केल्याने व्रताचे पुण्य मिळत नाही, तसेच चंद्रोदयापूर्वी भूक लागल्यास फक्त फलाहार किंवा दूध घ्यावे.

Sankashti Chaturthi Fasting Rules

|

Sakal

उपवास म्हणजे केवळ अन्न सोडणे नव्हे

या पवित्र दिवशी घरातील वातावरण शांत ठेवावे, कोणावरही रागवू नये आणि केवळ बाप्पाच्या नामस्मरणात मन रमवावे.

Sankashti Chaturthi Fasting Rules

|

Sakal

GK :11 देशांमधून वाहणारी जगातील लांब नदी कोणती?

World Longest River Nile Facts

|

Sakal

येथे क्लिक करा