Aarti Badade
जगातील ही एकमेव अद्भूत नदी इतक्या मोठ्या भूभागातून प्रवाहित होते की जिच्या पाण्यावर लाखो लोकांचे जीवन आणि शेती अवलंबून आहे.
World Longest River Nile Facts
Sakal
शालेय पुस्तकांपासून ते जागतिक भूगोलापर्यंत प्रसिद्ध असलेल्या नाईल नदीची एकूण लांबी सुमारे ६,६५० किलोमीटर (४,१३0 मैल) इतकी प्रचंड आहे.
World Longest River Nile Facts
Sakal
या अद्भूत नदीचा उगम आणि मुख्य प्रवास व्हाईट नाईल आणि ब्लू नाईल या दोन प्रमुख उपनद्या एकत्र आल्यामुळे पुढे सुरू होतो.
World Longest River Nile Facts
Sakal
एक-दोन नव्हे तर तब्बल ११ देशांमधून वाहणाऱ्या या नदीच्या पाण्यामुळे आफ्रिकेतील शेती क्षेत्राला खूप मोठा आर्थिक फायदा होतो.
World Longest River Nile Facts
Sakal
नाईल नदी बुरुंडी, रवांडा, टांझानिया, युगांडा, कांगो, केन्या, इथिओपिया, इरेत्रिया, दक्षिण सुदान, सुदान आणि इजिप्त या देशांमधून प्रवास करते.
World Longest River Nile Facts
Sakal
women jeans zipper history
Sakal