Monika Shinde
कडाक्याच्या थंडीत, आपल्या डॉगला उबदार ठिकाणी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला उबदार गादी किंवा बेडवर ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या डॉगला थंड हवामानात जाड स्वेटर किंवा जाकेट घालायला हवं. छोट्या आकाराच्या डॉगसाठी हे अधिक महत्त्वाचं आहे.
थंडीत देखील डॉगला नियमित पाणी आणि आहार दिला पाहिजे. त्याला उर्जा मिळण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा आहे.
थंडीत वॉक करताना त्याच्या आरामासाठी काळजी घ्या. लहान वॉक आणि एक्सरसाईझसाठी घेऊन जाणं उत्तम आहे.
डॉगचे पंजे स्वच्छ ठेवायला विसरू नका. बर्फ आणि गाळामुळे पंज्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे त्याचे पंजे स्वच्छ करून पुसून घ्या.
तुम्ही त्याच्या बिछान्यात हॉट वॉटर बॉटल ठेवू शकता. यामुळे त्याला उबदारपणा मिळेल आणि आरामदायक वाटेल.
Winter Session Hot chocolate : हिवाळ्यात मुलांना द्या '७' हॉट चॉकलेटचे पदार्थ, कोणते जाणून घ्या