Saisimran Ghashi
पावसाळ्यात डोळ्यांना खाज सुटत असल्यास एक भन्नाट उपाय आहे
काकडीचे पातळ काप डोळ्यांवर ठेवल्याने खाजेतून आराम मिळतो.
दिवसातून ३-४ वेळा थंड पाण्याने डोळे धुवा.
थंड पाण्यात भिजवलेले स्वच्छ कापड डोळ्यांवर ठेवा.
बर्फाचा तुकडा स्वच्छ रुमालात गुंडाळून डोळ्यांवर लावा.
फ्रीजमध्ये ठेवलेला चमचा डोळ्यांवर हलकेच दाबा.
घाण,मळलेल्या हातांनी डोळे चोळू नका.
डोळे लालसर किंवा वेदनादायक वाटल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.