हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची योग्य काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

Anushka Tapshalkar

हिवाळा आणि तुळशीची काळजी

थंडी, दमट हवा आणि कमी सूर्यप्रकाशामुळे तुळशीची पाने सुकतात आणि खोड कमकुवत होतं. खालील ७ सोप्या उपाय केले तर तुमचं तुळशीचं झाड हिरवं, ताजं आणि निरोगी राहू शकतं.

Winter Season and Tulsi Care

|

sakal

थंड पाणी टाळा

तुळशीला फक्त थोडंसं कोमट पाणी घाला. खूप थंड पाण्यामुळे पानं सुकण्यास कारणीभूत ठरतं.

Avoid Cold Water

|

sakal

लाल कापडाने झाका

तुळशीवर लाल कापड किंवा स्कार्फ ठेवून ती थंड हवेपासून सुरक्षित ठेवा. धार्मिकदृष्ट्या सुद्धा हे शुभ मानलं जातं.

Cover with Red Cloth to Safeguard Leaves from Cold Weather

|

sakal

प्लास्टिक शिट कव्हर

गवत, धुकं किंवा दमट हवेमुळे पानं सडू नयेत म्हणून, वाळू किंवा लाकडी स्टिकच्या मदतीने प्लास्टिक शिट ठेवून झाकणं फायदेशीर ठरतं.

Cover with Plastic to Avoid Dry Leaves

|

sakal

फुलं किंवा मंजिरी काढा

हिवाळ्यात फुलं किंवा मंजिरी येऊ लागलं की लगेच कापून टाका, जेणेकरून तुळशीची वाढीसाठी ऊर्जा वाया जाणार नाही.

Remove the Seeds and Flowers

|

sakal

झाड बाहेर ठेवू नका

थंड हवेपासून संरक्षणासाठी तुळशीला उघड्यावर ठेवू नका. रात्री घरात किंवा खिडकीजवळ हलक्या सूर्यप्रकाशात ठेवा.

Keep the Tulsi Plant Indoors

|

sakal

पिकास पोषण द्या

नियमित पाणी आणि योग्य खत देणं गरजेचं आहे, नाहीतर तुळशीची मुळं आणि खोड लवकर सुकतात.

Give Enough Nutrients

|

sakal

हळूवार काळजी घ्या

कमकुवत खोड आणि पाने तुळशीसाठी हानीकारक ठरू शकतात, म्हणून हळूवार हाताने पानांची निगा राखा.

Take Gentle Care

|

sakal

डासांना पळवून लावतात 'ही' ५ रोपं

Indoor Plants for Mosquito Free Home

|

sakal

आणखी वाचा