Saisimran Ghashi
साखर ही आपल्या रोजच्या वापरातील महत्वाचा पदार्थ आहे
पण अनेकदा आपण साखर भेसळीच्या घटना ऐकतो
आज आम्ही तुम्हाला भेसळयुक्त साखर ओळखायची सोपी ट्रिक सांगणार आहे
साखरेचे दाणे बोटांनी चुरडून बघा. जर ती खूपच धारदार वाटली किंवा बोट कापल्यासारखं वाटलं, तर भेसळ असण्याची शक्यता आहे.
साखरेत जर खूपच काचेसारखा चमक असेल, तर त्यात ग्लास पावडरची भेसळ असू शकते.
थोडीशी साखर स्वच्छ पाण्यात टाका. शुद्ध साखर तळाशी बसते, पण भेसळ असल्यास रंग किंवा इतर कण वर तरंगतात.
शुद्ध साखर गोड असते, पण जर थोडासा रासायनिक चव, कडवटपणा किंवा विचित्र चव लागल्यास ती भेसळयुक्त असू शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे.