Vinod Dengale
2025 वर्षातील सोनं-चांदीतील तेजी 2026 वर्षातही चढ-उतार असले तरी कायम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना चिंता आहे.
How to Check Gold Purity Using Your Phone
eSakal
अशावेळी लाखभर रुपये पैसे मोजून आपण सोनं खरेदी करतो, पण सोनं किंवा चांदी शुद्ध नसेल तर? आपलं आर्थिक नुकसान होणार.
How to Check Gold Purity Using Your Phone
eSakal
हे नुकसान टाळण्यासाठी आता सोनं-चांदीची शुद्धता मोबाईलवर तपासता येणार आहे.
How to Check Gold Purity Using Your Phone
eSakal
Bureau of Indian Standards ने उपलब्ध करून दिलं आहे.
How to Check Gold Purity Using Your Phone
eSakal
या अॅपच्या मदतीने कोणत्याही दागिन्यांची शुद्धता तपासता येते.
How to Check Gold Purity Using Your Phone
eSakal
या अॅपमध्ये तुम्ही Verify HUID निवडून, HUID कोड टाकल्यास तुम्हाला दागिन्यांच्या प्रकारासह त्याबद्दलची सगळी माहिती मिळेल.
How to Check Gold Purity Using Your Phone
eSakal
त्यामुळे तुम्ही विकतं घेतलेल्या किंवा आधीच आपल्याकडे असलेल्या दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी आपण या अॅपचा वापर करू शकतो.
How to Check Gold Purity Using Your Phone
eSakal
सोनं खरेदी करण्यापूर्वी HUID नक्की तपासा त्यामुळे तूमचे आर्थिक नुकसान होणार नाही.
How to Check Gold Purity Using Your Phone
eSakal
Small SIP, Big Returns: ₹1000 Per Month Investment Calculation for 20 Years
eSakal