Saisimran Ghashi
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा मार्च २०२६ चा दहावीचा निकाल आज लागणार आहे
ssc result link
esakal
निकाल कसा चेक करायचा जाणून घ्या एकदम सोपी पद्धत
10th result check link
esakal
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट द्या.
10th result link
esakal
होमपेजवर दिसणाऱ्या 'SSC Examination March - 2026 Result' या लिंकवर क्लिक करा.
maharashtra board 10th result link
esakal
नवीन विंडो उघडल्यावर तुमचा 'Seat Number' (आसन क्रमांक) योग्य रकान्यात भरा.
10th class result website
esakal
त्यानंतर आईच्या नावाचे पहिले तीन अक्षरे किंवा संपूर्ण नाव दिलेल्या ठिकाणी टाइप करा.
ssc result checking link
esakal
सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करून 'View Result' या बटणावर क्लिक करा.
Maharashtra SSC Result 2026
esakal
त्यानंतर तुमचा विषयनिहाय गुण आणि एकूण टक्केवारी असलेला निकाल स्क्रीनवर दिसेल.
MSBSHSE 10th Result 2026
esakal
निकालाची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करण्यासाठी 'Download' किंवा सेव्ह पर्यायाचा वापर करा.
SSC Result March 2026
esakal
watermelon
esakal