Saisimran Ghashi
उन्हाळा सुरू झालाय आता मार्केटमध्ये लालबुंद कलिंगड सगळीकडे विक्रीसाठी आले आहेत
watermelon season
esakal
पण तुम्हाला माहिती आहे का, काही विशेष पदार्थसोबत कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यास विषबाधेचा धोका वाढतो
Why You Should Never Mix Watermelon with Certain Foods
esakal
चला तर जाणून घ्या हे कोणते पदार्थ आहेत ज्यांच्या सोबत कलिंगड खाणे टाळले पाहिजे
watermelon food poisoning risks
esakal
दही आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यास सर्दी, खोकला, घसादुखी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात
Dahi (Curd) and Watermelon Combination Risks
esakal
तळलेले पदार्थ आणि टरबूज यांचे मिश्रण देखील आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
Fried Foods with Watermelon – A Harmful Pair
esakal
कलिंगड खावून लगेच थंड पाणी किंवा एखादे पेय प्यायल्यास पोटात गोळा येणे, जुलाब लागणे, उलट्या होने असा त्रास जाणवू शकतो.
Cold Drinks or Ice Water After Watermelon
esakal
दुधासोबत कलिंगड खाल्ले तर गॅस, आम्लपित्त आणि पोटात जडपणा जाणवू शकतो
Milk and Watermelon – Digestion Problems
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यासंबंधित सल्ला घेण्यासाठी डॉक्टरना भेटा.
Disclaimer
esakal
Why Is the Chef Hat So Tall know reason general knowledge
esakal