तुमच्याजवळचे सोने खरे आहे की खोटे? घरीच 'या' सोप्या पद्धतीने करा तपासणी

Yashwant Kshirsagar

घरीच शुद्धता तपासा

तुमच्या सोन्याची चाचणी करताना तुम्हाला आता प्रत्येक वेळी ज्वेलर्सकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या घरगुती पद्धती वापरून ते स्वतः तपासू शकता.

Gold Purity Test At Home

|

esakal

हॉलमार्क

हॉलमार्क म्हणजे एक सरकारी प्रमाणपत्र जे शुद्ध सोन्याची टक्केवारी दर्शवते. जर दागिन्यांमध्ये हॉलमार्क नसेल तर ते बनावट किंवा भेसळयुक्त असू शकते.

Gold Purity Test At Home

|

esakal

चुंबकाने तपासणी

ही एक सोपी घरगुती युक्ती आहे. जर तुम्ही दागिन्यांमध्ये चुंबक आणला आणि तो त्याला आकर्षित करत असेल तर ते भेसळ दर्शवते. जर चुंबकाचा कोणताही परिणाम होत नसेल तर दागिने खरे असण्याची शक्यता आहे.

Gold Purity Test At Home

|

esakal

पाण्यात चाचणी

घरी खरे की बनावट सोने तपासण्यासाठी, स्वच्छ पाण्याने भांडे भरा आणि त्यात दागिने ठेवा. खरे सोने जड असते, म्हणून ते पाण्यात बुडते. जर दागिने तरंगत असतील तर ते बनावट किंवा भेसळयुक्त असू शकते.

Gold Purity Test At Home

|

esakal

व्हिनेगर चाचणी

सोने खरे आहे की बनावट हे तपासण्यासाठी, दागिन्यांवर व्हिनेगरचे २-३ थेंब ओता. जर रंग बदलला तर ते भेसळयुक्त आहे. जर काही बदल झाला नाही तर दागिने खरे असण्याची शक्यता आहे.

Gold Purity Test At Home

|

esakal

सिरेमिक प्लेट

पॉलिश न केलेली पांढरी सिरेमिक प्लेट घ्या आणि त्यावर दागिने हलक्या हाताने घासून घ्या. जर सोनेरी रेषा दिसली तर ती खरी आहे आणि जर काळी रेषा दिसली तर सोने बनावट आहे.

Gold Purity Test At Home

|

esakal

कॅरेटनुसार सोन्याची गुणवत्ता

सोन्याची गुणवत्ता कॅरेटमध्ये मोजली जाते. उदाहरणार्थ, २४ कॅरेट सोने ९९.९ टक्के शुद्ध आहे, परंतु खूप लवचिक असते ते बहुतेक नाणी आणि बारमध्ये वापरले जाते.

Gold Purity Test At Home

|

esakal

दागिन्यांसाठी योग्य

२२ कॅरेट सोने ९१.६ टक्के शुद्ध असते ते दागिन्यांसाठी योग्य आहे.

Gold Purity Test At Home

|

esakal

धातू मिसळणे

१८ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्यात सोन्यात इतर धातू मिसळलेले असतात, ज्यामुळे ते स्वस्त आणि थोडे कमी शुद्ध असते दागिन्यांवर कॅरेट छापलेले असते, म्हणून खरेदी करताना ते नक्की तपासा.

Gold Purity Test At Home

|

esakal

बाईकस्वारांसाठी वरदान ठरतेय हे स्मार्ट हेल्मेट; अपघात होणापूर्वीच मिळणार अलर्ट

Smart Helmet For Bike Riders

|

esakal

येथे क्लिक करा