Anushka Tapshalkar
स्वच्छ बेस का महत्त्वाचा?
स्किनकेअर प्रभावी होण्यासाठी त्वचा स्वच्छ असणं गरजेचं आहे. योग्य फेसवॉश स्किन केअरचा पाया मजबूत करतो.
clean base
sakal
तेलकट त्वचेसाठी (Oily Skin)
फोमिंग किंवा जेल-बेस्ड फेसवॉश निवडा. Salicylic Acid पोअर्स साफ करतो, तर Niacinamide तेल नियंत्रणात ठेवतो.
oily skin
मुरुमांची समस्या असलेल्या त्वचेसाठी (Acne-Prone Skin)
Benzoyl Peroxide किंवा Salicylic Acid असलेला, non-comedogenic फेसवॉश वापरा जे पोअर्स ब्लॉक होऊ देत नाही.
Acne
कोरड्या त्वचेसाठी (Dry Skin)
क्रीम, मिल्क किंवा ऑइल-बेस्ड क्लींझर योग्य ठरतात. Hyaluronic Acid आणि Ceramides त्वचेला ओलावा देतात.
Dry skin
sakal
संवेदनशील त्वचेसाठी (Sensitive Skin)
Fragrance-free, soap-free आणि hypoallergenic फेसवॉश निवडा. हार्श केमिकल्स टाळा.
sensitive skin
Sakal
कॉम्बिनेशन स्किनसाठी (Combination Skin)
pH-बॅलन्स्ड, जेल किंवा foaming-to-cream फेसवॉश वापरा. Glycerin ओलावा संतुलित ठेवतो.
Combination Skin
sakal
योग्य निवड = निरोगी त्वचा
तुमच्या स्किन टाइपनुसार फेसवॉश निवडा आणि स्वच्छ, हेल्दी व ग्लोइंग स्किनचा अनुभव घ्या!
right choice of face wash
sakal