Anushka Tapshalkar
शरीरात खाज येणे ही फक्त त्वचेची समस्या नाही, तर आतल्या आजाराचे लक्षण देखील असू शकते. खाजेमुळे झोप, बसणे आणि उभे राहणे त्रासदायक होऊ शकते.
Symptoms of Itchy Skin
sakal
खाज ही लिव्हरची समस्या, पित्त किंवा अन्नातील अॅलर्जीमुळे होऊ शकते.
Causes of Itchy Skin
sakal
व्हिटॅमिन A, B12, B3 (नियासिन), C आणि E ची कमतरता असल्यास त्वचेवर रॅशेज आणि खाज होऊ शकते.
Vitamins
sakal
त्वचा कोरडी होते आणि खाज येते. त्वचेची नमी टिकवण्यासाठी A व्हिटॅमिन आवश्यक आहे.
Vitamin A
sakal
B12 कमी असल्यास हात-पायात खाज, B3 कमी असल्यास रॅशेज व जखम दिसू शकतात.
Vitamin B12 and B3
कॅलेमाइन लोशन: त्वचेला थंडावा मिळतो आणि खाज कमी होते.
ईथर तेल: लैवेंडर, पेपरमिंट, यूकेलिप्टस तेल सूज कमी करतात.
आइस पॅक: बर्फाने त्वचेवरील जळजळ कमी होते आणि आराम मिळतो.
खाज दीर्घकाळ टिकल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण ती काही गंभीर आजाराचे संकेत असू शकते.