सकाळ डिजिटल टीम
तुमच्या पसंतीनुसार फ्लोरल, फ्रूटी, वुडी किंवा सिट्रस परफ्यूम निवडा.
टॉप, मिड आणि बेस नोट्स वाचा. सुगंध वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलतो.
परफ्यूम लगेच खरेदी करू नका. टेस्टर हातावर मारून १० मिनिटांनी सुगंध तपासा.
संवेदनशील त्वचेसाठी सौम्य परफ्यूम निवडा. अल्कोहोलयुक्त परफ्यूम टाळा.
मनगट, मान, कानामागे, खांद्यावर आणि नाडीच्या ठिकाणी परफ्यूम स्प्रे करा.
अंघोळीनंतर त्वचा ओलसर असते, त्यामुळे परफ्यूम अधिक वेळ टिकतो.
ब्रशवर परफ्यूम स्प्रे करून केसांमध्ये फिरवा. थेट केसांवर टाळा.
कपड्यांवर परफ्यूम हलक्याने स्प्रे करा, विशेषतः कॉलर आणि स्लीव्हजवर.