सकाळ डिजिटल टीम
रोहित शर्माने आपल्या नेतृत्व आणि फलंदाजीच्या जोरावर ६ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
रोहित शर्मा - २००९ : डेक्कन चार्जर्स तर २०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०: मुंबई इंडियन्स
अंबाती रायडूने दोन संघांसाठी ६ वेळा (मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स) आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.
अंबाती रायडू - २०१३, २०१५, २०१७: मुंबई इंडियन्स तर २०१८, २०२१, २०२३: चेन्नई सुपर किंग्स
महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी ५ वेळा आयपीएल जिंकली आहे.
महेंद्रसिंह धोनी - २०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३ – चेन्नई सुपर किंग्स
मुंबई इंडियन्सने ५ आणि चेन्नई सुपर किंग्सने ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.