रात्रीच्या शांत झोपेसाठी योग्य उशी कशी निवडावी?

Anushka Tapshalkar

प्रत्येकासाठी उशी आवश्यक नसते

झोपण्याची पद्धत आणि शरीराची ठेवण यानुसार काही लोकांना उशीशिवाय झोपल्याने अधिक आराम मिळू शकतो.

How to Choose the Right Pillow for Better Sleep

|

sakal

चुकीची उशी वाढवू शकते त्रास

खूप उंच किंवा खूप कठीण उशी वापरल्यास मान, खांदे आणि पाठीवर अनावश्यक ताण येऊ शकतो.

How to Choose the Right Pillow for Better Sleep

|

sakal

पोटावर झोपणाऱ्यांनी विशेष काळजी

पोटावर झोपण्याची सवय असल्यास पातळ उशी किंवा उशी न वापरणे अनेकदा अधिक योग्य ठरू शकते.

How to Choose the Right Pillow for Better Sleep

|

sakal

मानेचा त्रास असल्यास उशीची निवड महत्त्वाची

सर्व्हायकल किंवा मानेच्या वेदना असलेल्या व्यक्तींनी मानेला योग्य आधार देणारी उशीच वापरावी.

How to Choose the Right Pillow for Better Sleep

|

sakal

पाठीच्या कण्यावर होतो परिणाम

अयोग्य उंचीची उशी वापरल्याने पाठीचा कणा नैसर्गिक स्थितीत राहत नाही, त्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते.

How to Choose the Right Pillow for Better Sleep

|

sakal

सतत वेदना

मान, खांदे किंवा पाठीमध्ये कायम वेदना होत असल्यास उशी बदलण्यापूर्वी किंवा उशीशिवाय झोपण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

How to Choose the Right Pillow for Better Sleep

|

sakal

आरामदायी झोपेसाठी योग्य उशी निवडा

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुमच्या झोपण्याच्या स्थितीनुसार योग्य उंची, आकार आणि मटेरियलची उशी निवडणे अधिक फायदेशीर ठरते.

How to Choose the Right Pillow for Better Sleep

|

sakal

नोट

ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणतीही वैद्यकीय समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Doctor's Advice | sakal

रात्री उशिरापर्यंत जागता? सावधान! झोपेची कमतरता ठरू शकते जीवघेणी

Sleep Deprivation

|

esakal

आणखी वाचा