Apurva Kulkarni
तुम्हाला सुद्धा रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापारायची सवय आहे का? तर यामुळे केवळ झोपच नाहीत मिनी स्ट्रोकचा सुदधा धोका वाढवू शकते.
Sleep Deprivation
esakal
मेंदूकडे जेव्हा होणारा रक्त पुरवठा थांबल्यास ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक म्हणजे मिनी स्ट्रोक येऊ शकतो.
Sleep Deprivation
esakal
सतत अपुरी झोप घेतल्यानं रक्तदाब, तणाव आणि शरीरातील सूज वाढू शकते.
Sleep Deprivation
esakal
तुम्ही जर सतत रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया स्क्रोलिंगमुळे झोपेचे चक्र बिघडू शकतं.
Sleep Deprivation
esakal
अचानक अशक्तपणा, चेहरा वाकडा होणं, बोलताना अडचण, चक्क येणं यामुळे तुम्हाला मिनी स्ट्रोक होऊ शकतो.
Sleep Deprivation
esakal
उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि कमी झोप यामुळे मिनी स्ट्रोकचा धोका उद्भवतो.
Sleep Deprivation
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Sleep Deprivation
esakal
Is milk good for diabetic patients at night
Sakal