Aarti Badade
स्वयंपाक करताना कधी कधी लक्ष न दिल्याने पदार्थ करपतो आणि भांडं काळं पडतं. साधं साबण लावून हे डाग निघत नाहीत.
Clean Burnt Utensils Easily With Home Remedies.
Sakal
पण टेन्शन घेऊ नका, या ५ सोप्या टिप्स तुमची भांडी पुन्हा चमकवतील!
Clean Burnt Utensils Easily With Home Remedies
करपलेल्या भांड्यात बेकिंग सोडा आणि पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावा आणि काही वेळ राहू द्या. त्यानंतर घासल्यास काळे डाग सहज निघून येतात.
Clean Burnt Utensils Easily With Home Remedies
sakal
भांडं खूप जास्त जळालं असेल तर त्यात व्हिनेगर घालून ठेवा. थोड्या वेळानंतर त्यात गरम पाणी आणि लिक्विड डिशवॉश टाकून घासल्यास भांडं चकाचक होतं.
Clean Burnt Utensils Easily With Home Remedies
Sakal
लिंबामधील नॅचरल ॲसिड जळलेले डाग काढण्यास मदत करतात. जिथे भांडं करपलं आहे, तिथे लिंबाची साल घासून पहा किंवा लिंबाचा रस टाकून उकळवा.
How to Clean Burnt Utensils Easily Home Remedies
sakal
करपलेल्या भांड्यात भरपूर मीठ आणि पाणी टाकून ते गॅसवर उकळायला ठेवा. मीठ जळालेल्या अन्नाला भांड्यापासून वेगळं करण्यास मदत करतं, ज्यामुळे ते घासणं सोपं होतं.
Clean Burnt Utensils Easily With Home Remedies
sakal
या घरगुती उपायांमुळे तुम्हाला भांडी तासनतास घासावी लागणार नाहीत. तुमच्या स्वयंपाकघरातल्या वस्तूच तुमची भांडी नवीनसारखी करतील.
Clean Burnt Utensils Easily With Home Remedies
Sakal
Cracked Heels Natural Remedies
sakal