7 दिवसात भेगाळलेल्या टाचांपासून मिळवा सुटका!

Aarti Badade

टाचांच्या भेगांनी त्रस्त आहात?

पायांच्या भेगा केवळ सौंदर्यात अडथळा ठरत नाहीत, तर त्या वेदनादायकही असू शकतात. पण काळजी करू नका! घरगुती उपायांनी तुम्ही फक्त ७ दिवसांत मऊ टाचा मिळवू शकता.

Cracked Heels Natural Remedies

|

sakal

मधुमेहींनी सतर्क राहा!

ज्यांना मधुमेह (Diabetes) आहे, त्यांनी टाचांच्या भेगांकडे दुर्लक्ष करू नये. भेगा खोलवर गेल्यास संसर्ग (Infection) होण्याचा धोका असतो. वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

Cracked Heels Natural Remedies

|

sakal

उपाय १ - पेट्रोलियम जेलीची जादू

रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा आणि प्युमिस स्टोनने घासून घ्या. त्यानंतर टाचांवर पेट्रोलियम जेली लावून सुती मोजे घाला. यामुळे त्वचा लवकर मऊ होते.

Cracked Heels Natural Remedies

|

sakal

कोमट खोबरेल तेल

खोबरेल तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. पाय धुवून कोरडे केल्यावर, टाचांना कोमट खोबरेल तेलाने मसाज करा. हे सात दिवस सतत केल्यास फरक नक्की जाणवेल.

Cracked Heels Natural Remedies

|

sakal

दुधाची साय किंवा लोणी

घरातील ताजे लोणी किंवा दुधाची साय टाचांच्या भेगा भरून काढण्यास मदत करते. हे लावून मसाज करा आणि काही वेळाने पाय धुवून टाका. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.

Cracked Heels Natural Remedies

|

sakal

फूट क्रीमचा वापर

जर भेगा खूप खोल असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दर्जेदार फूट क्रीम वापरा. बाजारात टाचांसाठी खास क्रीम्स उपलब्ध आहेत, ज्या आठवडाभरात रिझल्ट दाखवतात.

Cracked Heels Natural Remedies

|

sakal

सुंदर पायांसाठी हे लक्षात ठेवा

रोज पाय स्वच्छ धुवा. घराबाहेर पडताना मोजे किंवा बंद पादत्राणे वापरा. भरपूर पाणी प्या, जेणेकरून त्वचा कोरडी पडणार नाही.

Cracked Heels Natural Remedies

|

sakal

ओलं खोबरं डायबीटीज असणारे खाऊ शकतात का?

Diabetics Eat Fresh Coconut

|

Sakal

येथे क्लिक करा