मॉड्यूलर किचन कसं स्वच्छ करावं?

पुजा बोनकिले

मॉड्यूलर किचन दिसायला जेवढे चांगले दिसते तेवढेच लवकर खराब देखील होतात.

Sakal

मॉड्यूलर किचन स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करावा हे जाणून घेऊया.

Sakal

मॉड्यूलर किचन नियमितपणे स्वच्छ करावे.

Sakal

मॉड्यूलर किचन स्वच्छ करण्यासाठी सुती कपड्याचा वापर करून सौम्य क्लीनरने स्वच्छ करावे.

Sakal

मॉड्यूलर किचनमध्ये फ्रिज, ओव्हन किंवा मायक्रोव्हेव असेल तर आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे.

Sakal

मॉड्यूलर किचन महिन्यातून एकदा सर्व सामान काढून स्वच्छ करावे.

Sakal

मॉड्यूलर किचन स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग पॅडचा वापर करू नका.

Sakal

मॉड्यूलर किचन स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कपड्याचा वापर करावा.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal