योगा मॅट कशी स्वच्छ कराल?

पुजा बोनकिले

निरोगी राहायचे असेल तर नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे.

Sakal

योगा करण्यासाठी अनेक लोक मॅट वापरतात.

Sakal

अनेक वेळा अस्वच्छ मॅट योगासने केल्याने व्यक्तीची तब्येत बिघडू लागते किंवा घाणीमुळे संसर्ग होतो.

Sakal

योगा मॅट साफ करणे हे काही मोठे किंवा अवघड काम नाही.

Sakal

तुम्ही पुढील पद्धतींचा वापर करून मॅट स्वच्छ करू शकता.

Sakal

बेकिंग सोडा वापरू शकता.

Sakal

उरलेले डिटर्जंटचे पाणी वापरू शकता.

Sakal

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरा वापरून स्वच्छ करू शकता.

Sakal

लिंबाचा रस आणि व्हिनेगर वापरून मॅट स्वच्छ करू शकता.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal