निरोगी केसांसाठी 'Hair Brush' कसा स्वच्छ करावा?

पुजा बोनकिले

केस

 केसांचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर केसांचा ब्रश देखील स्वच्छ असणे गरजेचे आहे.

केसांचा ब्रश

तुम्हाला केसांचा ब्रश निरोगी ठेवायचा असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

ब्रशमधून केस काढा

सर्वात आधी हेअर ब्रशमधुन गुंतलेले केस काढावे.

स्वच्छ करावे

एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात शॅम्पू टाका आणि हेअर ब्रश स्वच्छ करावा.

ब्रश भिजवा

हेअर ब्रश जास्त अस्वच्छ असेल तर जास्तवेळ शॅम्पूच्या पाण्यात भिजत ठेवावे.

जूना ब्रशचा वापर

हेअर ब्रश स्वच्छ करण्यासाठी जूण्या ब्रशचा वापर करावा.

नीट धुवावे

हेअर ब्रश स्वच्छ पाण्याखाली धुवावा. त्यात शॅम्पूचे पाणी राहू देऊ नका.

ब्रश सुकवा

हेअर ब्रश स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर टॉवेलने सुकवा.

थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी का पडते

cold skin care

|

Sakal

आणखी वाचा