थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी का पडते

पुजा बोनकिले

हिवाळा

काही दिवसांनी हिवाळा सुरू होणार आहे.

त्वचा

आरोग्यासह त्वचेसंबंधित समस्या सुरू होतात.

skin care

| Sakal

कोरडी पडते

अनेकांची त्वचा खुप कोरडी पडते. याची कारणे कोणती हे जाणून घेऊया.

हिटरचा वापर

हिवाळ्यात हिटर लावल्याने त्वचेतील नैसर्गिक चमक कमी होते. यामुळे त्वचा कोरडी पडते.

face glow

| esakal

गरम पाण्याचा वापर

हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा कोरडी पडते.

थंड हवा

तसेच वातावरणातील थंड हवेमुळे देखील त्वचा कोरडी होते.

अनेक साबण

हिवाळ्यात अनेक साबण वापरल्यास त्वचा कोरडी होऊ शकते.

कमी पाणी पिणे

हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने त्वचा कोरडी होते.

Drink Water

दिवाळीत त्वचेवर ग्लो हवाय? 'हे' फळं नक्की खा

आणखी वाचा