लॅपटॉपचा कॅमेरा कसा स्वच्छ कराल?

पुजा बोनकिले

ऑफिस

आजकाल अनेक लोक कामासाठी किंवा मनोरंजनासाठी लॅपटॉपचा वापर करतात.

कॅमेरा स्वच्छ

पण कॅमेरा स्वच्छ कसा करावा हे माहिती नसते. तुम्ही घरच्यामायक्रोफायबर कापड

मायक्रोफायबर कापड

कॅमेरा स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरावे.

पांढरा व्हनेगर

पांढरा व्हनेगरने कॅमेरावरील धुळ स्वच्छ करू शकता.

स्पीरीट टाकून

मायक्रोफायबर कापडावर स्पीरीट टाकून पूसावे.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा कॅमेरावरील डाग देखील कमी करतो.

हलक्या हाताने

लॅपटॉवरील कॅमेरा लेन्स नाजूक असतात. यामुळे स्वच्छ करतांना हलक्या हाताने करावा.

ओला कापड टाळा

लॅपटॉप स्वच्छ करतांना ओला कापड वापरणे टाळावा.

Camphor Remedies: कापूरशी संबंधित 'हे' उपाय वास्तुदोष करतील दूर

Camphor Remedies

|

Sakal

आणखी वाचा