Sandeep Shirguppe
लिंबू सोडा पोटातील आम्ल संतुलित करतो आणि जेवणानंतर होणारा जडपणा, अपचन कमी करतो.
गरम हवामानात लिंबू सोडा ताजेतवाने वाटण्यासाठी उत्तम आहे.
प्रवासात होणारी मळमळ किंवा उलट्यांवर लिंबू, सोडा उपयोगी पडतो.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी लिंबू पाणी आणि सोडा घ्यावा.
सोड्यातील सोडियम, पोटॅशियम सारखी खनिजे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतात.
लिंबातील व्हिटॅमिन C शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते.
थकवा, कमजोरी जाणवल्यास लिंबू सोडा पटकन ऊर्जा देतो.
लिंबू सोडा नेहमी मर्यादित प्रमाणात घ्यावा. डायबेटीस किंवा ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.