Aarti Badade
रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी चहा, कॉफी आणि मिठाईचे सेवन पूर्णपणे टाळा किंवा कमी करा.
Diabetes control tips
Sakal
जेवणात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे आणि फायबरयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करा.
Diabetes control tips
Sakal
शरीरातील साखरेचे योग्य चयापचय होण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे अत्यंत आवश्यक आहे.
Diabetes control tips
Sakal
अनियमित खाणे टाळून दररोज ठराविक वेळेवर जेवण केल्याने रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होत नाहीत.
Diabetes control tips
Sakal
दिवसभर पाण्याचे भरपूर सेवन करा आणि शरीराला विश्रांती देण्यासाठी रात्री ७-८ तासांची शांत झोप घ्या.
Diabetes control tips
Sakal
फास्ट फूड आणि तेलकट पदार्थांमुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते, त्यामुळे बाहेरचे खाणे टाळलेलेच बरे.
Diabetes control tips
Sakal
तुमचा मधुमेह कोणत्या स्तरावर आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे शुगर चेक करा.
Diabetes control tips
Sakal
Summer skincare routine
Sakal