Puja Bonkile
कडक उन्हाळ्यात त्वचेसह पायांची काळजी घेणे देखील गरजेचे असते.
अनेक लोकांचे उन्हाळ्यात पाय जळजळ करतात.
पायांना घाम आल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते.
ब्लड सर्कुलेशन खराब होऊ शकते.
पायांची जळजळ कमी होण्यासाठी पुढील गोष्टी करू शकता.
दिवसभर खुप पाणी प्यावे
नियमितपणे लिंबू पाणी प्यावे.
झोपण्यापुर्वी पायांना भिंतावर ठेवावे.
यामुळे शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.