Saisimran Ghashi
मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत आणि आपल्या सवयी बिघडत आहेत.
अशात मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत ज्याने तुम्हाला कामाशिवाय फोन बघू वाटणार नाही.
प्रत्येक आठवड्याला एक दिवस मोबाईलपासून दूर राहा.
जास्त नोटिफिकेशन्समुळे मोबाईल चेक करण्याची सवय लागते
पुस्तक वाचा, व्यायाम करा किंवा इतर क्रिएटिव काम करा.
एक विशिष्ट वेळ ठरवा ज्यावेळी मोबाईल वापरता येईल आणि बाकीच्या वेळेस मोबाईलपासून दूर राहा.
या काही सोप्या ट्रिक्सने तुम्ही मोबाईल वापरण्याची सवय हळू हळू कमी करू शकता.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.