Saisimran Ghashi
चाळीशी नंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे त्यांच्या आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
चाळीशी नंतर महिलांचे मेटाबोलिजम कमी होऊ शकते, हॉर्मोनल बदल होतात आणि हाडांच्या कमजोरीचा धोका वाढतो.
अशा परिस्थितीत महिलांनी त्यांच्या आहारात काही विशिष्ट घटकांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
रक्तातील साखरेचे नियंत्रण राखण्यास मदत करते.diab
हृदयासाठी चांगले, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सचे चांगले स्रोत आहे.
कॅल्शियम आणि आयर्नचा उत्तम स्त्रोत, हाडे आणि रक्तासाठी फायदेशीर.
प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये अंडी, चिकन, फिश, दाळ, किव्हा टोफू यांचा समावेश करावा.
फ्लॉवरची भाजी हर्मोनल संतुलन साधण्यास मदत करते आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.