Aarti Badade
पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे टाळूवर चिकटपणा, कोंडा आणि बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) वाढून केसांची मुळे खूप कमजोर होतात.
Control Monsoon Hair Fall Naturally
Sakal
कोरफडीमधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि खोबरेल तेल एकत्र केल्याने टाळूवरील खाज व इन्फेक्शन दूर होऊन केसांना उत्तम मॉइश्चरायझर मिळते.
Control Monsoon Hair Fall Naturally
Sakal
ताज्या कोरफडीचा गर आणि खोबरेल तेल एकत्र करून केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करावा व काही वेळाने सौम्य शॅम्पूने केस धुवावेत.
Control Monsoon Hair Fall Naturally
Sakal
मेथीच्या दाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे पावसाळ्यातील केसांचे गळणे थांबवण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
Control Monsoon Hair Fall Naturally
Sakal
रात्रभर भिजवलेल्या मेथी दाण्यांची बारीक पेस्ट करून त्यात कडुनिंबाचे (Neem) पाणी मिक्स करावे आणि हा हेअर पॅक केसांना लावावा.
Control Monsoon Hair Fall Naturally
Sakal
हा नैसर्गिक हेअर पॅक केसांना लावल्यानंतर साधारण ३० मिनिटांनी केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत, जेणेकरून टाळू पूर्णपणे स्वच्छ होईल.
Control Monsoon Hair Fall Naturally
Sakal
वेब स्टोरीमध्ये दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून, केसांच्या गंभीर समस्यांवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्यावा.
Control Monsoon Hair Fall Naturally
Sakal
Nadi shodhana pranayama benefits
Sakal