Anushka Tapshalkar
दमट हवामान, घाम आणि अतिरिक्त तेलामुळे पिंपल्स, पुरळ आणि ऑयली स्किनची समस्या वाढू शकते.
Oily Skin
टी ट्री ऑईलमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
Tea Tree Oil
sakal
टी ट्री ऑईल थेट चेहऱ्यावर लावू नका. ते खोबरेल तेलासारख्या करिअर ऑईलमध्ये किंवा मॉइश्चरायझरमध्ये मिसळूनच वापरा.
How to Use Tea Tree Oil
sakal
लॅव्हेंडर ऑईल त्वचेला शांत ठेवण्यास मदत करते. त्यातील अँटीसेप्टिक गुणधर्मांमुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत मिळू शकते.
Lavender Oil
sakal
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मॉइश्चरायझरमध्ये काही थेंब लॅव्हेंडर ऑईल मिसळून वापरण्याचा सल्ला दिला जातो.
How to Apply
sakal
इसेन्शियल ऑईल्स अत्यंत तीव्र (Concentrated) असतात. त्यामुळे पॅच टेस्ट करा आणि त्वचेवर थेट वापरणे टाळा.
Patch Test
sakal
या तेलांमुळे फायदा होऊ शकतो, असा दावा केला जातो. मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही इसेन्शियल ऑईल वापरू नका.
Healthy Routine for Healthy Hair
Sakal